मोगल आपल्या दरबारात  'किन्नर' का ठेवायचेत ?

20 February 2025

Created By: Atul Kamble

मोगलांचा जनानखाना हा खूपच चर्चेत असलेला विषय आहे

मोगल आपल्या हरममध्ये अनेक दासी आणि सुंदर महिलांना ठेवायचे

या जनानखाना वा हरममध्ये बादशहाशिवाय कोणला प्रवेश नसायचा

मोगलांकडे या जनानखान्यात 'किन्नर' म्हणजे तृतीयपंथी देखील असायचे 

 हे किन्नर अंगकाठीने मजबूत असायचे आणि दिसायलाही सुंदर असायचे

किन्नरांवर बादशहाला खुष ठेवण्याची जबाबदारी होती

बादशहाच्या दरबारातील किन्नर हे महत्वांकाक्षी देखील असायचे

 किन्नरांना वकील म्हणून तसेच युद्धमोहिमांवर देखील रवाना केले जायचे