मध्यरात्री मांजर लहान मुलांसारखी का रडते? जाणून घ्या यामागची कारणे
27 ऑक्टोबर 2026
Created By: Purva Palande
मांजर भुकेले असेल, अस्वस्थ असेल किंवा त्याला आपल्या जोडीदाराचा शोध घ्यायचा असेल, तर ते मोठ्याने आवाज करते.
मांजराच्या रडण्याचा संबंध अशुभ संकेतांशी जोडला जातो, पण त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
मांजर सतत रडत असेल किंवा तिच्या वागण्यात बदल दिसत असेल, तर पशुवैद्यांचा सल्ला घेणे योग्य ठरते.