GK: घोडा बसत का नाही?

GK: घोडा बसत का नाही?

29th December 2025

Created By: Aarti Borade

वजनदार शरीर आणि पातळ लांब पायांमुळे बसल्यास अतिरिक्त दबाव पडतो.

बसल्याने त्याच्या अंतर्गत अवयवांवर ताण येऊ शकतो आणि रक्तप्रवाह बाधित होऊ शकतो.

त्याच्या पायांमध्ये असलेल्या ताकदीला 'स्टे अपॅरेटस' असे म्हणतात, जे उभे राहून झोपण्यास मदत करते.

घोडे उभे राहूनच हलकी झोप घेतात, पण गाढ झोपेसाठी कधीकधी आडवे होतात.

फार थकल्यावर, आजारी पडल्यावर किंवा जखमी झाल्यावरच घोडा बसतो किंवा आडवा होतो.

सर्कस किंवा शोमध्ये ट्रेनिंगद्वारे घोड्याला बसवले जाते, पण नैसर्गिकरित्या ते टाळतात.