व्हॉट्सॲपचे 'लास्ट सीन' बंद का ठेवतात? ही आहेत कारणे

काही जण दर मिनिटाला व्हॉट्सॲप चेक करतात. 

काही जणांना तुमच्या मेसेजला रिप्लाय द्यायचा नसतो. 

आता भरपूर लोकांना व्हॉट्सॲप नकोसे झालंय.

ऑफिसच्या कामासंदर्भात ऑनलाईन येतात अशावेळी बाकीच्यांना वाटते मेसेज पाहूनही रिप्लाय नाही दिला. 

खोटे बोलावे लागू नये यासाठी अनेक जण 'लास्ट सीन' बंद का ठेवतात

भरपूर मेसेज आल्याने आपला मेसेज खाली गेलेलं असतो. 

बाकी त्यांची मर्जी. त्यांची सेटिंग, त्यांचा मोबाइल ते काही पण करतील.

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत