भारतात 14 नोव्हेंबर आणि जगात 20 नोव्हेंबर रोजी 'चिल्ड्रन्स डे' का होतो साजरा?
14 November 2023
Created By: Swati Vemul
भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन होतो साजरा
मात्र जगभरात बालदिन 20 नोव्हेंबर रोजी होतो साजरा
नेहरू यांचं लहान मुलांप्रती असलेलं प्रेम, आदर पाहून बालदिन केला जातो साजरा
जगभरात लहान मुलांच्या अधिकाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी बालदिन साजरा
20 नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संमेलनाची वर्षगाठ साजरी होते
याची सुरुवात 69 वर्षांपूर्वी 1954 मध्ये झाली होती
20 नोव्हेंबर 1954 रोजी युनायडेट नेशन्स जनरल असेंब्लीने बालदिनाची केली होती घोषणा
यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा