दारुची बाटली 750 मिलीचीच का असते?

25th August 2025

Created By: Aarti Borade

यामागचे कारण आश्चर्यकारक आहे

याचे मूळ इंग्रज आणि फ्रान्स यांच्यातील दारू व्यापाराशी आहे 

इंग्रजांच्या इम्पीरियल गॅलनमध्ये 4.5 लिटर दारू मावते

त्यामुळे व्यापार आणि वाहतुकीसाठी 750 मिलीच्या बाटल्या मानक म्हणून निवडल्या गेल्या

ही बाटली एका व्यक्तीसाठी पुरेशी आणि वाहतुकीसाठी सोयीची मानली गेली

कालांतराने हीच 750 मिलीची बाटली जागतिक स्तरावर मानक बनली