नासा तब्बल 189 कोटी रुपयाचं टॉयलेट का बनवत आहे ?
7 March 2024
Created By : Atul Kamble
अमेरिकेची नासा एक असे टॉयलेट बांधत आहे. ज्याच्यासाठी 2 कोटी 29 लाख युएस डॉलर खर्च होणार आहेत.
भारतीय चलनात 1,89,78,69,111 रुपये होतात. त्यामुळे इतके महागडे टॉयलेट का असा प्रश्न निर्माण होतो
नासा अंतराळात अंतराळवीरांना टॉयलेट जाता यावे यासाठी हे टॉयलेट बांधत आहे.
स्पेसमध्ये अंतराळवीरांना प्लॅस्टीकच्या बॅगेत टॉयलेट करावे लागते, त्यामुळे गैरसोय होते
टॉयलेटमध्ये फ्लश सीट्स लावली आहे. तसेच ते जुन्या टॉयलेट्स पेक्षा आकाराने लहान आणि हलके आहेत
या टॉयलेटला हॅंडलची सुविधा असल्याने अंतराळवीर त्यावर बसू शकतील, त्याची साफसफाई करणे सोपे आहे.