28 सप्टेंबर 2025
created by : atul kamble
आकाशाच्या निळ्या रंगाचा संबंध सूर्याचा प्रकाश आणि पृथ्वीच्या वातावरणाशी जुळलेला आहे.
सुर्याचा प्रकाश आपल्याला पांढरा दिसतो. परंतू त्यात अनेक रंग असतात.
प्रकाश जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरतो.तेव्हा हवेतील छोट मॉलिक्युल्स त्याला वेगवेगळ्या दिशेत विकरण ( मार्ग बदलतात ) होतात.
यावेळी काही वायू सुर्य किरणातील सात रंगापैकी बहुतेक रंगाचे शोषण करतात.
केवळ निळ्या रंगाचे शोषण जास्त न होता तो थेट पृथ्वीवर पोहचतो.त्यामुळे आकाश निळे दिसते.
निळ्या रंगाची तरंगलांबी अत्यंत कमी असल्याने तिचे प्रसरण सहज होते म्हणून आकाश निळे दिसते.
हवेतील प्रदुषण आणि इतर कणांमुळे आकाशाचा रंग बदलत असतो.
रात्रीच्या वेळेस सूर्यप्रकाश नसतो.अशा वेळेस आपण पृथ्वीच्या वातावरणाबाहेरील विश्व आपण पाहत असतो ते काळे दिसते.