11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

वंदे भारत ट्रेनच्या मागे 'X' चिन्ह का नसतं? जाणून घ्या

30January 2024

Created By: Rakesh Thakur

रेल्वेमध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत अनेक प्रकारची  चिन्हे वापरली जातात. शेवटच्या डब्यावरील X चिन्ह तसंच आहे.

ट्रेनच्या मागे असलेल्या 'X'  या चिन्हामुळे शेवटची बोगी असल्याचं अधोरेखित होतं. 

'X' या चिन्हामुळे शेवटचा डब्बा असल्याचं कळतं. मध्येच काही अपघात तर झाला नाही यामुळे स्पष्ट होतं. 

'X' या चिन्हाचं महत्त्व यावरून अधोरेखित होतं. त्यामुळे स्थानकावर, सिग्नल लागला तेव्हा ट्रेन व्यवस्थित असल्याचं कळतं.

वंदे भारत ही हायस्पीड ट्रेन असून ती पूर्णपणे संलग्न आहे. ही ट्रेन दोन्ही दिशेने धावू शकते. त्यामुळे एक्स मार्क मिळत नाही.

वंदे भारतमध्ये ट्रेनची कनेक्टिव्हीटीसह सर्व कार्य एकाच प्रणालीद्वारे होते. त्यामुळे काही चुकीचं घडलं तरी कर्मचाऱ्यांना लगेच कळतं.

वंदे भारत ट्रेनमध्ये ठिकठिकाणी कॅमेरे असतात. फायर सेन्सर, जीपीएस सुविधाही असते.