मुघल मुळा आणि काकडी का खात नव्हते? कारण काय

19 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

मुघलांनी मुळा आणि काकडी खाण्यावर बंदी घातली होती.

कारण त्यांचा वास खूप उग्र असतो.

ते खातल्यानंतर श्वासातून आणि शरीरातून दुर्गंध येतो.

मुघल दरबारात स्वच्छता आणि सुगंधाला खूप महत्त्व होते.

युनानी वैद्यकानुसार या भाज्या थंड मानल्या जात.

त्यांमुळे आरोग्य समस्या आणि हवेची गुणवत्ता बिघडते असे समजले जायचे. 

म्हणून राजवाड्यात या भाज्या आणण्यासही मनाई होती.