पत्त्यांच्या कॅटमध्ये 52 पत्तेच का असतात ? (photo : freepik)

18 November 2023

Created By : Manasi Mande

पत्त्यांच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात हे तर तुम्हाला माहीत असेल.

पण कॅटमध्ये केवळ  52 पत्तेच का असतात, याचा तुम्ही कधी विचार केलाय का ?

रिपोर्ट्सनुसार,  52 पत्ते हे वर्षातील  52 आठवडे दर्शवतात.

त्याचप्रमाणे, पत्त्यांच्या रंगाचा ही काही अर्थ असतो.

हे पत्ते केवळ लाल आणि काळा, अशा दोनच रंगाचे असतात.

लाल रंग हा दिवसाचे तर काळा रंग रात्रीचे प्रतीक असतो.

 52 पत्यांमध्ये काही फेस कार्ड्सही असतात.

हे पत्ते - J, Q, K म्हणजेच जोकर, क्वीन आणि किंग अर्थात गोटू, राणी आणि राजा..

संपूर्ण सेटमध्ये एकूण 12 फेस कार्ड्स असतात.

जे वर्षातील 12 महिने दर्शवतात.