जगात भारतीय रेल्वेचे नेटवर्क सर्वात मोठे आहे. कोट्यवधी लोक रोज भारतात रेल्वेने प्रवास करतात.
2 february 20252025
जगातील सर्वात महाग ट्रेन भारतात आहे. महाराजा एक्स्प्रेस सर्वात महाग गाडी आहे.
महाराजा एक्स्प्रेस जगातील सर्वात लग्झरी ट्रेन आहे. यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सुविधा आहेत.
महाराजा एक्स्प्रेसने प्रवास करणे खूप महागडे आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात.
महाराजा एक्स्प्रेसचे भाडे प्रति प्रवाशी 20 लाख रुपये आहे.
महाराजा एक्स्प्रेस सात दिवसांत एक प्रवास पूर्ण करते. यामध्ये ताजमहल आणि खजुराहोचासुद्धा समावेश आहे.
रणथंभौर, फतेहपूर सीकरी आणि वाराणसीच्या माध्यमातून देशातील प्रमुख शहरांचे दर्शन महाराजा एक्स्प्रेसने होते.
हे ही वाचा... बाजरीच्या भाकरीत मिक्स करा ही पांढरी वस्तू, मिळणार दुप्पट फायदे