जगातील सर्वात जुने म्यूजिकल इंस्ट्रूमेंट कोणते?
जगातील सर्वात जुने म्यूजिकल इंस्ट्रूमेंट कोणते?
29th june 2026
Created By: Aarti Borade
हाडांपासून बनलेली बासरी हे सर्वात जुने इंस्ट्रूमेंट आहे
ही बासरी ६०,००० वर्षे जुनी आहे
स्लोवेनियातील दिवजे बाबे गुहेत ही सापडली होती
ती अस्वलाच्या हाडांपासून बनली होती
या बासरीवर चार छिद्रे होती
जर्मनीतील गिधाडाच्या हाडांपासून बनसेली बासरी ही दुसरी प्राचीन बासरी
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
मुरमुरे खाण्याचे काय आहेत फायदे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा