चुकूनही खाऊ नका 'या' फळाची बी, त्यात असतं जीवघेणं विष, कोणतं आहे ते फळ?
05 December 2023
Created By: Harshada Shinkar
साधारण सर्वच फळांत बिया असतात
पण यापैकी काही फळातील बिया खाणं शरीरासाठी घातक ठरू शकतं
या फळाच्या जास्त बियांच्या सेवनाने मनुष्याच्या जीवावरही बेतू शकतं
चांगल्या फळांपैकी एक असणाऱ्या सफरचंद या फळाच्या बिया धोकादायक असू शकतात
जेव्हा त्याच्या बिया शरीरात जातात तेव्हा ते पाचक एन्झाईम्समध्ये मिसळून विष तयार करतात.
सफरचंदाच्या बियांमध्ये अमिग्डालिन नावाचे तत्व असते जे शरीरासाठी घातक ठरू शकते.
सफरचंदच्या बिया खाल्ल्यास उलट्या, अस्वस्थता, डोकेदुखी, पोटदुखी होते