तुमच्याही नखांवर आहे का?  असा 'अर्धा चंद्र', जाणून घ्या काय आहे त्याचं कारण?

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

तुमच्या नखांवरही आहे का? चंद्र? नखांवरील हे चिन्ह रोग दर्शवत नाही तर मानवी आरोग्याविषयी बरंच सांगतो

हे नखेच्या खालच्या बाजुला असतं त्याला lunula असे म्हणतात

हे चिन्ह पांढरे असेल तर निरोगी आहात जर तो रंग बदलत असेल शरीरात काही कमतरता असते

अंगठ्यावर तसं नसेल तर त्या व्यक्तीच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता असते.

वैद्यकीय परिस्थिती आणि नैराश्य हे देखील याचे कारण असू शकते. तर अनेक कारणांमुळे त्याचा रंगही बदलतो.

मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये हे सहसा दिसत नाही

तर फुफ्फुसाच्या रुग्णांमध्ये नखांवरील या चंद्राचा रंग आणि आकार बदलत असतो.