तुम्हाला माहितीये का?  जगातील 'या' एकमेव देशात मुलंच जन्माला येत नाही

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

सध्या जगातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यानं प्रत्येकासाठी हा विषय चिंतेची बाब ठरतोय

अशा परिस्थितीत एक देश असा आहे की जिथं एकही मूल जन्माला येत नाही.

हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

या देशाचे नाव व्हॅटिकन सिटी असून तो जगातील सर्वात लहान देश आहे

या देशात राहणारे सर्व नागरिक हे इतर देशांतून आले आहेत.

येथील बहुतेक लोकं धर्मगुरू आहेत. ज्यांना धर्मानुसार लग्न करण्याची किंवा मुलाना जन्म देण्याची परवानगी नसते

येथे नवजात बालकांच्या जन्मासाठी रुग्णालय किंवा इतर सुविधा उपलब्ध नाहीत.