काय सांगताय!  जगातील असा एकमेव देश जिथे वर्षात 13 महिने असतात

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

भारत असो की अमेरिका, प्रत्येक देशात १२ महिन्यांचं एक वर्ष असतं.

जगातील सर्वच देश जानेवारी ते डिसेंबर असे महिने असणारं कॅलेंडर फॉलो करतात

पण तुम्हाला माहितीये का? असा एक देश आहे जिथे वर्षात 13 महिने असतात.

चला तर मग जाणून घेऊया, कोणता आहे तो देश?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथियोपियामध्ये 13 महिन्यांचे एक वर्ष आहे.

इथिओपियामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरऐवजी ज्युलियन कॅलेंडर फॉलो केले जाते.

इथिओपियामध्ये 30 दिवसांचे 12 महिने आणि 5 दिवसांचा 13वा महिना असतो

जेव्हा लीप वर्ष येते तेव्हा 13व्या महिन्यात 6 दिवस असतात. त्यामुळे हा देश जगाच्या तुलनेत 7 वर्षांनी मागे आहे