'या' देशातला नियमच भारी? दारू  प्यायले तर  थेट फाशी

19 November 2023

Created By: Harshada Shinkar

जगातील जवळजवळ प्रत्येक देशात दारू पिणे सामान्य गोष्ट आहे. पण असेही काही देश आहे, तिथे दारू पिण्यास बंदी आहे

तर भारतातही असे काही राज्य आहे जिथं दारूवर बंदी आहे

जिथे दारू बंदी आहे तिथे दारू पिणाऱ्याला शिक्षाही तितकीच कठोर आहे

एक असा देश आहे जिथे दारू पिण्याला थेट फाशीची शिक्षा दिली जाते

इराण या देशात दारूवर कडक बंदी आहे. मात्र तरीही लोकं इतर देशांतून दारू मागवून पितात

इराणमध्ये दारू पिणाऱ्याला तुरुंगात टाकून 80 चाबकाच्या फटक्याची शिक्षा देण्याची तरतूद आहे. 

चार वेळा तुरुंगवास भोगल्यानंतर पाचव्यांदा फाशीची शिक्षा दिली जाते