देशातील 'या' महाविद्यालयात शिकणं 'बस की बात नही....', फी ऐकून तुम्हाला बसेल शॉक

19 November 2023

Created By: Harshada Shinkar

देशात असे काही कॉलेजेस आहेत, ज्यामध्ये शिकणं विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. जाणून घेऊया कोणते आहेत ते महाविद्यालयं?

पंजाबचं थापर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी. जिथे फीच 1,70,000 ते 21,00,000 रुपये आहे.

राजस्थानचं BITS पिलानी कॉलेज, या कॉलेजची फी 1,15,000 रुपये ते 1,25,000 रुपये आहे.

एमिटी युनिव्हर्सिटी, या कॉलेजमध्ये अनेक कोर्सेस शिकवले जातात, ज्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरची फी 2,02,000 रुपये आहे

सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, या कॉलेजची फी सुमारे 2,25000 रुपये आहे.

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, येथे फी 2,97,000 रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते

रांचीचं बिट मेसरा या कॉलेजची फी 1 वर्षासाठी सुमारे 1,70,000 रुपये आहे.

छत्तीसगडचं कलिंगा युनिव्हर्सिटी, या कॉलेजची फी सुमारे 3,00,000 ते 3,10,000 रुपये आहे.