घमंडी लोकांना 'या'  ७ सवयींनी ओळखा आणि  वेळीच दूर ठेवा

3 December 2023

Created By : Harshada Shinkar

तुम्ही गर्विष्ठ लोकांबद्दल ऐकले असेल आणि ते किती अहंकारी असतात हे त्यांच्या वागण्यातून कळतेच

पण कधीकधी आपण  सगळ्यांवरच विश्वास ठेवतो  आणि  घमंडी लोकांना  ओळखू शकत नाही.

जाणून घ्या अशा इगो,  गर्विष्ठ अन् घमंडी  लोकांना  ओळखायचे तरी कसे

असे लोकं कधीच  आपल्या चुका मान्य  करत नाही  तर ते स्वतःच खरं करतात

असे लोक बोलण्यात पटाईत असतात. मग ते  समोरच्याला आवडेल  की नाही याचा  विचार करत नाही

भांडण झाले तर ते कधीच आधी सॉरी म्हणत नाहीत,  समोरच्याने येऊन  सॉरी म्हणावे असे  त्यांना वाटते.

या लोकांना वाटते की ते इतरांपेक्षा जास्त हुशार आहेत,  म्हणूनच ते कधी  मित्रही बनवू शकत  नाही

असे लोक त्यांच्या कामासाठी लोकांशी गोड बोलतात,  म्हणून त्यांना स्वार्थी,  सेल्फीश, घमंडी म्हटले जाते