असा कोणता देश आहे  जिथे एकही मच्छर नाही?  तुम्हाला माहितीये का?

26 November 2023

Created By: Harshada Shinkar

मच्छरांमुळे अनेक आजार होत असतात, जसं डेंग्यू, मलेरिया इत्यादी

पण तुम्हाला माहितीये का असेही काही देश आहे जिथे एकही डास नाही

जगात असे काही देश आहेत जिथं एकही मच्छर शोधून सापडणार नाही

डास, मच्छर नसलेला देशही असू शकतो, यावर विश्वास बसणं तसं कठीणचं

फान्स, आइसलँड येथे एकही मच्छर किंवा डास शोधूनही सापडणार नाही

आइसलँड इथं पाणी स्थिर राहत नाही, म्हणून डासांची पैदास, अंडी तयार होत नाही

संशोधनानुसार आइसलँडची माती आणि पाणी यांच्या रासायनिक रचनेमुळे मच्छर येथे जगणं अशक्य आहे