या देशात पगार म्हणून लसूण द्यायचे ? नाव ऐकूण आश्चर्य वाटेल

23 February 2024

Created By : Atul Kamble 

अन्नाची चव वाढावी म्हणून आपण लसणाची फोडणी देतो

लसूण औषध म्हणून देखील वापरतात 

परंतू एका देशात लसूण वेतन म्हणून दिले जायचं

इजिप्तमध्ये एकेकाळी मजूरांना लसूण स्वरुपात वेतन मिळायचं

त्याकाळी इजिप्तमध्ये लसूण खूपच महाग होते

लसणाच्या बदल्यात बाजारात वस्तू देखील विकत मिळायाच्या 

इजिप्तमध्ये ममी जतन करण्यासाठी लसणाचा वापर व्हायचा 

ज्यांच्याकडे लसूण जास्त त्याला श्रीमंत मानले जायचे