क्रिती सेनचा सिंड्रेला लूक
क्रिती सेननचा सोशल मीडीयावर मोठा चाहता वर्ग
क्रितीने जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय.
क्रितीने पुरस्कार समारंभच्या वेळी हा ड्रेस परिधान केला होता.
हा ड्रेस परिधान केल्यानंतर क्रिती सिंड्रेला सारखी दिसत होती.
क्रिती सेनन 'बच्चन पांडे' च्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे.