अभिनेत्री कृती सेनन आपल्या सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.

अभिनेत्री कृती सेनन आपल्या सोशल मीडीयावर नेहमी सक्रिय असते.

कृतीने लेटेस्ट फोटोशूट आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

कृती तिचा आगामी चित्रपट 'बच्चन पांडे' च्या प्रमोशनासाठी व्यस्त आहे.

इंन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो हे तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी केले आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी