क्रिती आणि कार्तिकचा व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅननचा लवकरच 'शहजादा' सिनेमात दिसणार आहेत
Credit : Instagram : kritisanon
नुकतेच मॉरिशसमध्ये शहजादा' या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झालं आहे.
Credit : Instagram : kritisanon
कृतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
Credit : Instagram : kritisanon
लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Credit : Instagram : kritisanon
नुकतंच क्रितीनं शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.
Credit : Instagram : kritisanon
Credit : Instagram : kritisanon