कृती सेनने शेअर केले बच्चन पांडेच्या सेटवरील फोटो...

कृती सेननचा सोशल मीडीयावर चाहतावर्ग खूप मोठा आहे.

कृती सेनन आणि अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' चित्रपट 18 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

कृती आणि अक्षय सध्या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी व्यस्त आहेत.

तिने नुकताच आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर 'बच्चन पांडे चित्रपटाच्या टीमसोबतचे फोटो शेअर केलेत.

हे फोटो कृतीने चित्रपटाच्या प्रमोशनासाठी शेअर केले आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी