क्रिती सॅननचा ग्लॅमरस अंदाज
FDCI लॅक्मे फॅशन वीक 2022 मध्ये अभिनेत्री क्रिती सॅनन डिझायनर तरुण ताहिलियानीसाठी शोस्टॉपर बनली.
Photo Credit : Instagram : kritisanon
लॅक्मे फॅशन वीकच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने क्रितीचा चित्तथरारक लूक शेअर केला आहे.
Photo Credit : Instagram : kritisanon
क्रितीनंं चमकदार काळ्या स्कर्टसह एक खोल प्लंगिंग नेकलाइनसह,ऑफ-शोल्डर ब्लॅक टॉप परिधान केला होता
Photo Credit : Instagram : kritisanon
काहीच दिवसांपूर्वी तिचा बच्चन पांडे चित्रपट रिलीज झाला आहे.
Photo Credit : Instagram : kritisanon
बच्चन पांडे हा 2019 च्या हाऊसफुल 4 चित्रपटानंतर अक्षय कुमारसोबतचा क्रिती सॅननचा दुसरा चित्रपट आहे.
Photo Credit : Instagram : kritisanon