बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर तिच्या अॅक्टिव्हिटीमुळे चर्चेत असते.

क्रिती फिटनेसबद्दल खूप मेहनत घेत असते

अनेकदा ती फिटनेसशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते

नुकताच तिने तिच्या सोशल मीडियावर स्वतःचा आणि टायगर श्रॉफचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

क्रितीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडत आहे

क्रिती आणि टायगर श्रॉफसोबत एकत्र जीममध्ये दिसत आहेत

टायगर श्रॉफसोबत हिरोपंती या चित्रपटातून क्रिती ने पदार्पण केले होते.

क्रितीने शेअर केलेल्या या व्हिडीओत टायगर तिला टीप्स देताना दिसत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी