क्रिती  सेनन सध्या फॅमिली वेकेशनवर आहे

क्रितीने तिच्या इन्स्टाग्रामवर टूरचे फोटो,  व्हिडीओ शेअर केले आहेत

क्रिती तिच्या फॅमिलीसोबत हि ट्रिप एंजॉय करते आहे

पॅरिस मधील एफिल टॉवर जवळ काढलेले क्रितीचे फोटो सध्या व्हायरल होतायत

२०१४ मध्ये हिरोपंती या चित्रपटातून तिने फिल्मी करिअरची सुरुवात केली होती

आदीपुरुष, प्रभास या नव्या आगामी चित्रपटातून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

क्रितीचे नाव सध्या प्रभास सोबत जोडले जात आहे, याच कारणाने ती चर्चेतही आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी