अलविदा लता दीदी
त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 साली झाला.
वयाच्या 13व्या वर्शापासून भारतीय सिनेमाला आवाज दिला.
भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार म्हणून ओळख होती.
त्यांनी हिंदी चित्रपटात १००० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत.
६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९3 व्या वर्षी निधन झालं.
ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.