यांना अखेरचा निरोप
लता मंगेशकर
यांना अखेरचा निरोप
लतादिदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले होते.
यांना अखेरचा निरोप
लतादिदींना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.
यांना अखेरचा निरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी आले होते.
यांना अखेरचा निरोप
शरद पवार यांनी देखील घेतलं दिदींचं अखेरचं दर्शन.
यांना अखेरचा निरोप
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसंच रश्मी ठाकरे यांनी घेतल दिदींचं अखेरचं दर्शन.