भारतात वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. 

भारतात गेल्या 10 वर्षांत 1059 वाघांचा मृत्यू झाला

मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 202 वाघांचा मृत्यू 

2022 मध्ये 75 वाघ मृत्यू, तर 2021 मध्ये हा आकडा 127 

महाराष्ट्रासाठीही ही बाब चिंतेची. राज्यात 141 वाघांचा मृत्यू झाला

गेल्या दशकभरात कर्नाटकमध्ये 123, उत्तराखंड 93, तामिळनाडू 62 वाघांचा मृत्यू

आसाम, केरळ आणि उत्तर प्रदेशमध्ये ही 60, 45 आणि 44 असे अनुक्रमे वाघांचा मृत्यू

NTCA द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतात सध्या 2967 वाघ 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी