5 March 2024

जगातले असे 7 प्राणी जे बंद डोळ्यांनी देखील पाहू शकतात

Mahesh Pawar

सापाच्या पापण्या खूपच पारदर्शक असतात. ज्यामुळे ते बंद डोळ्यांनीही पाहू शकतात. त्यामुळे त्यांना शिकार करण्यात मदत होते.

सरड्याच्या पापण्यांखाली एक लहान छिद्र असते त्यामुळे ते बंद डोळ्यांनीही पाहू शकतात.

कासवाचे डोळे बंद असतानाही ते पाहू शकतात. यामुळे ते इतर प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात.

Skink lizard च्या डोळ्यांवर एक पारदर्शक थर असतो. ज्यामुळे डोळे बंद असताना देखील सर्व काही दिसते.

घुबडांची ऐकण्याची क्षमता आश्चर्यकारक आहे. पण, असे म्हणतात की घुबड डोळे मिटूनही सर्व काही पाहू शकते.

डॉल्फिन त्याच्या विलक्षण इकोलोकेशन कौशल्यामुळे बंद डोळ्यांनी देखील पाहू शकतात.

वटवाघुळ त्याच्या प्रचंड प्रतिध्वनी शक्तीमुळे बंद डोळ्यांनीही प्रभावीपणे पाहू शकतात.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स