25 February 2024

जगातले 7 असे देश जिथे आजपर्यंत ट्रेन धावल्याच नाहीत

Mahesh Pawar

जगभरातील बहुतेक सर्वच देशात ट्रेनचे जाळे पसरले आहे.

मात्र, सात देश असे आहेत की तिथे आजपर्यंत ट्रेन धावल्या नाहीत. त्यात मालदीवचाही समावेश आहे

अलीकडेच किंग खान एका खास घड्याळामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला.

आखाती देश कुवेत अजूनही रेल्वेपासून वंचित आहे. मात्र, आता तेथे अनेक रेल्वे प्रकल्पांचे काम सुरू आहे.

अंडोरा हा जगातील 11 वा सर्वात लहान देश आहे. या देशातील लोकांनी अजून ट्रेन पाहिली नाही.

जगाच्या नकाशावर उदयास आलेल्या पूर्व तैमूर या नव्या देशातही रेल्वे अद्याप धावलेली नाही.

गिनी बिसाऊ या पश्चिम आफ्रिकन देशामध्ये देखील रेल्वे नेटवर्क नाही.

लिबियामध्ये पूर्वी रेल्वेमार्ग होत्या, परंतु गृहयुद्धाच्या काळात त्या उखडल्या गेल्या.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स