5 March 2024

बबिताजींचा स्वॅग, न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरील अप्रतिम लुक

Mahesh Pawar

तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही शो मधील सर्वच पात्रे खूप चर्चेत राहतात.

या शोमधील बबिताजीं हे पात्र सर्वांच्या आवडत्या पात्रांपैकी एक आहे. या भूमिकेमुळे मुनमुन दत्ता घराघरात प्रसिद्ध झाली.

मुनमुन दत्ता म्हणजेच बबिताजी हिचे लाखो चाहते आहेत. मुनमुन ग्लॅमरस शोमध्ये खूप स्टायलिश दिसते.

खऱ्या आयुष्यात तर ती त्याहूनही ग्लॅमरस आणि स्टनिंग आहे.

मुनमुन सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते आणि मोठ्या प्रमाणात फोटो शेअर करते.

आताही तिने न्यूयॉर्क ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. यात मुनमुनचा लूक पाहण्यासारखा आहे.

मुनमुनने बेज पुलओव्हर आणि निळ्या ब्लेझरसह निळा स्कर्ट परिधान केला आहे. यात ती खूपच स्टायलिश दिसतेय.

मुनमुन हिने किरमिजी गुलाबी बॉटम असलेला क्रॉप शर्ट घातला आहे आणि ती पूर्ण स्वॅगमध्ये दिसत आहे.

थंडीपासून वाचवण्यासाठी मुनमुनने ब्लेझर, मफलर, टोपी घातली आहे. त्यातही ती खूपच गोंडस दिसत आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स