15 February 2024

राजेश खन्ना यांच्या प्रश्नाने अभिनेत्री गोंधळली, मग दिलं असं झणझणीत उत्तर...

Mahesh Pawar

सुपरस्टार राजेश खन्ना यांनी अभिनेत्री मौसमी चटर्जी हिची एकदा खूप चेष्टा केली.

अभिनेत्री मौसमी चटर्जी हीचे चित्रपट गाजत होते.

मौसमी चटर्जी हीचे लग्न जयंत मुखर्जीसोबत झाले होते.

लग्नानंतर काही दिवसांनी मौसमी चटर्जी यांना दिवस गेले.

गरोदर असताना एके दिवशी राजेश खन्ना त्यांना भेटले.

या भेटीत राजेश खन्ना यांनी हे मूल तिच्या पतीचे आहे का? असा गमंतीने प्रश्न केला. 

राजेश यांना त्यांच्या लग्नाची चांगलीच माहिती असूनही असा प्रश्न आल्याने मौसमी चॅटर्जी गोंधळल्या.

राजेश खन्ना यांनी मौसमी यांना विचारले होते की, हे मूल विनोद मेहराचे आहे की तिच्या पती जयंतचे?

राजेश खन्ना यांच्या या प्रश्नाने त्या चकित झाल्या आणि लागलीच त्यांनी एक उत्तर दिले.

मौसमी यांच्या त्या उत्तरामुळे आता मात्र राजेश खन्ना यांची बोलती बंद झाली होती.

मौसमी यांनी राजेश खन्ना यांना उत्तर देताना डिंपलच्या दोन्ही मुली तुमच्या आहेत की ऋषी कपूरच्या? असा प्रतिप्रश्न केला होता.

मौसमी चटर्जी यांनी एका टीव्ही शो मध्ये ही घटना सांगितली.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स