25 February 2024

भविष्यात वाढणार 'या' 7 नोकऱ्यांची मागणी, कोणत्या आहेत या नोकऱ्या?

Mahesh Pawar

सध्याच्या काळात सोशल मीडिया व्यवस्थापन हा कोणत्याही व्यवसायाचा अत्यावश्यक भाग बनला आहे. भविष्यात या क्षेत्रातील तज्ज्ञांना खूप मागणी असेल.

Social Media Manager 

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकजण ॲप्सच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवत आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात ॲप डेव्हलपर्सची मागणी झपाट्याने वाढेल.

App Devloper 

आजच्या आधुनिक युगात प्रत्येक काम तंत्रज्ञानावर आधारित झाले आहे. त्यामुळे डेटा विश्लेषकांची मागणीही झपाट्याने वाढली आहे.

Data Analist 

व्हिडीओचे जग ज्या प्रकारे वेगाने वाढत आहे, ते आगामी काळात अधिक प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे यांना मागणी अधिक असेल.

Video Editor

सध्याच्या काळात आणि भविष्यातही या व्यवसायाला खूप मागणी आहे.

Grafick Deziner 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या काही दिवसांत या क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणीही वाढणार आहे.

Teli Marketar

आपल्या देशात बांधकाम उद्योग वेगाने फोफावत आहे. अशा स्थितीत बांधकाम तज्ज्ञांची मागणीही झपाट्याने वाढत आहे.

Construction Experts

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स