24 February 2024

शाहरुख खानच्या या 5 घड्याळांची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल

Mahesh Pawar

अलीकडेच किंग खान एका खास घड्याळामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला.

त्याच्याकडे कारशिवाय महागड्या घड्याळांचे कलेक्शन आहे.

त्याच्या संग्रहातील हे सर्वात महागडे घड्याळ आहे. ज्याची किंमत ४.९ कोटी रुपये आहे.

किंग खानकडे Patek Philippe Aquanaut 5968A घड्याळ आहे, ज्याची किंमत सुमारे 38.5 लाख रुपये आहे.

Rolex Cosmograph Daytona : शाहरुखच्या कलेक्शनमध्ये समाविष्ट असलेल्या या घड्याळाची किंमत 12 लाख रुपये आहे.

Tag Heuer Monaco Sixty Nine SRK च्या या घड्याळाची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे.

Tag Heuer Carrera Caliber 1887 SpaceX शाहरुख खानच्या या घड्याळाची किंमत सुमारे 4.5 लाख रुपये आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स