भारती सिंहचा रोमँटिक फोटोशूट!
कॉमेडियन भारती सिंहने आपल्या इंन्स्चाग्राम अकाऊंटवर नवा फोटोशूट शेअर केलाय.
हा नवा फोटोशूट भारती आपला नवरा हर्ष लिंबाचियासोबत केलाय.
या फोटोत दोघांची जोडी खूपच सुंदर दिसतेय.
फोटोत हर्ष लिंबाचियाने सूट परिधान केला आहे.
भारती सिंहने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केलाय.