प्रतिभावंत लेखक

गुलजार

प्रतिभावंत लेखक

गुलजार

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि प्रतिभावंत लेखक गुलजार यांचा आज 86वा वाढदिवस

प्रतिभावंत लेखक

गुलजार

सशक्त संवाद आणि हृदयाला भिडणारं त्यांच लिखाण आज जगभरात प्रसिद्ध आहे.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

गुलजार यांचे पूर्ण नाव पूरन सिंह कालरा असे होते.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

फाळणीत कुटुंब विभक्त झाल्याने गुलजार यांना शिक्षण सोडून मुंबईला यावे लागले.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

गुलजार बेलासिस रोडवरील एका गॅरेजमध्ये तुटलेल्या वाहनांना वेगवेगळ्या रंगांचे टच-अप करायचे.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

हळूहळू गुलजार यांना लेखनाची आवड निर्माण झाली आणि त्यांचा कल त्या दिशेनेच होता.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

मात्र, गुलजार यांच्या वडिलांना हे आवडले नाही आणि ते त्यांना खूप टोमणे मारायचे.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

एकदा गुलजार चित्रपट सृष्टीतील दिग्गज बिमल रॉय आणि शैलेंद्र यांना भेटले आणि गुलजार यांचे आयुष्य बदलले.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

यशाच्या शिखरावर असतानाच गुलजार यांच्या जीवनात अभिनेत्री राखीने प्रवेश केला.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

दोघांनी 1973मध्ये लग्न केले आणि त्याच वर्षी त्यांना एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी मेघना ठेवले.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, लग्नाच्या एक वर्षानंतर राखी आणि गुलजार वेगळे झाले.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

गुलजार यांना राष्ट्रीय पुरस्कार, 20 फिल्मफेअर पुरस्कार आणि ऑस्करनेही सन्मानित करण्यात आले आहे.

प्रतिभावंत लेखक

गुलजार

एवढेच नाही तर, गुलजार यांना ग्रॅमी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.