गंगा नदी हिमनदी असून तिचा उगम गंगोत्रीत होतो. तिची लांबी 2525 किमी आहे. 

भारतातील सर्वात खोल नदी ब्रह्मपुत्र असून  तिबेट, भारत आणि बांग्लादेशातून वाहत बंगालच्या खाडीला  मिळते. 

ब्रह्मपुत्र तिबेटमध्ये कैलास पर्वतात उगम पावते तिबेटमध्ये तिला यारलुंग सांपो, अरुणाचल प्रदेशात डीहं आणि बांग्लादेशात जमूना म्हणतात. 

भारतातील सर्वाधिक लांबीच्या असलेल्या नद्यांपैकी ब्रह्मपुत्र एक नदी असून तिची एकूण लांबी 2900 किमी आहे. 

 भारतात छोट्या मोठ्या मिळून तब्बल 200 नद्या आहेत. ब्रह्मपुत्र नदीच्या पात्राचा सर्वात खोल भाग आसामच्या तिनसुकीया येथे आहे. 

ब्रह्मपुत्रचे पात्र सरासरी किमान 124 फूट खोल तर कमाल  380 फूट खोल ( 115 मीटर ) आहे

भारतातील सर्वात खोल नदी ब्रह्मपुत्र असून  तिबेट, भारत आणि बांग्लादेशातून वाहत बंगालच्या खाडीला  मिळते. 

 सिंधू, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा या नद्या हिमालयातील नद्या आणि महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या द्वीपकल्पीय नद्या आहेत.

 भारतातील सर्व नद्यांची नावे  स्रीलिंगी आहेत, तर पुल्लिंगी नाव असलेली ब्रह्मपुत्र एकमेव नदी आहे.