12000 कोटी कंपनीचा मालक, तणावामुळे जीवन बदलतं? देशात घडलेल्या सर्वात वाईट घटना

2 January 2024

Created By : Mahesh Pawar

जीवनात पद, पैसा आणि प्रतिष्ठा काही कामाचे नाही. 

जीवनात सुख, समाधान आणि नातेवाईक नसतील तर पद, पैसा, प्रतिष्ठा काही कामाची नाही.

सुख पैशांनी मिळत नाही तर आपल्या माणसांकडुन मिळत असते.

12000 कोटी रेमंड कंपनीचा मालक आपल्या नालायक मुलामुळे भाड्याच्या घरात राहत आहे.

2015 मध्ये विजयपत सिंघानिया यांनी रेमंडचे  सर्व शेअर्स आणि कंपनी मुलगा गौतम सिंघानियाकडे सोपवली. 

गौतमने कंपनी हाती घेताच पिता पुत्राचे नाते बिघडले. फ्लॅटवरून झालेल्या वादात गौतमने वडिलांना हाकलून दिले.

बिहार राज्यातील बक्सरचे जिल्हा दंडाधिकारी मुकेश पांडे यांनी आत्महत्या केली. 

आत्महत्येसाठी त्यांनी कौटुंबिक वाद आणि तणावाला जबाबदार धरले.

या घटना असे दाखवितात की, पैसा फार काही आहे पण सर्वच काही पैसा नाही.

जीवनात आंनद घ्यायचा असेल तर काहीही होऊ द्या. फक्त हसत रहा!