आयुष्यभर चष्मा लागणार नाही, फक्त हे 5 ड्रायफ्रुट्स...
16 October 2024
Created By : Manasi Mande
खाण्यापिण्यातील पोषक तत्त्वांच्या अभावामुळे नजर कमजोर होते
त्यासाठी अँटिऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिनची गरज असते
ड्रायफ्रूट्स खाऊन तुम्ही पोषक तत्त्वांची कमी पूर्ण करू शकता
रोज बदाम खाल्ल्याने डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं
अक्रोडमधून ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स मिळतात
काजूतील झिंक डोळ्यांसाठी सर्वात उत्तम आहे
किशमिशचं सेवन केल्याने नजर मजबूत होते
खजूरमधील व्हिटॅमिन ए डोळ्यातील ड्रायनेस घालवतो
घरात या दिशेला कधीच लावू नये आरसा नाहीतर….
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा