या देशात मांजरी करतात नोकरी! ऑफिसमध्ये खास केबिन
10 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
आज काळात लोकं पाळीव प्राणी म्हणून मांजरींना पसंती देतात. पण एका देशात थेट मांजरींना नोकरी दिली जाते.
जापानमधील एका कंपनीने मांजरींना मॅनेजरपासून अनेक पदांवर नोकरी दिली आहे. तसेच स्पेशल केबिनही दिले आहेत.
जापानच्या कंपनीने 10 मांजरींना चेअर कॅट ते मॅनेजर पर्यंतची पोस्ट दिली आहे.
क्यूनोट नावाच्या कंपीने मांजरींना नोकरीवर ठेवलं आहे. या कंपनीत 32 जणांसोबत मांजरीही काम करतात.
ऑफिसमध्ये मांजरींसाठी वेगळे वॉशरूमही तयार केले आहे. 2022 पर्यंत या कंपनी 11 मांजरी होत्या. पण एकीचा मृत्यू झाला.