Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
27 June 2026
Created By: Atul Kamble
झोपण्याआधी ही कामे अजिबात करु नका ? अन्यथा झोपेचे खोबरे
Created By: Atul Kamble
झोपण्याआधी मोबाईल फोन पाहिल्याने झोपेवर त्याचा परिणाम होऊ नये.
रात्री जास्त तेलकट आणि तिखट खाल्ल्याने पचन यंत्रणेची समस्या निर्माण होऊ शकते.
झोपण्याआधी जास्त चहा किंवा कॉफी पिणे चुकीचे आहे.
रात्री उशीरा तणाव किंवा जास्त विचार केल्याने झोपेचे खोबरे होऊ शकते.
रात्री बेडवर जाण्याआधी तीव्र प्रकाशाला सामोरे जाणे बरोबर नाही.
रात्री खूप जास्त पाणी पिल्याने झोप वारंवार मोडू शकते.
झोपण्याआधी जास्त व्यायाम केल्याने शरीराला शांत होण्यात अडचण येते.
सूर्यनमस्कार केल्याने शरीराला काय फायदे होतात ?