केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करत 8 वा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली आहे. 

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

आठवा वेतन आयोग 2026  पासून लागू होणार आहे.

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिपायाच वेतन किती असेल?

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

8 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सर्व स्तराच्या कर्मचाऱ्यांच वेतन वाढण्याची शक्यता आहे.

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

वेतन मॅट्रिक्सवर नजर टाकल्यास 7 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर लेवल-1 यात शिपाई, सफाई कर्मचारी येतात.

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

लेवल 1 च्या कर्मचाऱ्यांच बेसिक वेतन सातव्या वेतन आयोगात 18 हजार  रुपये झालं होतं.

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab

8 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर लेवल 1 च्या कर्मचाऱ्यांच वेतन 21,300 रुपये होईल. म्हणजे शिपायाच्या वेतनात  3,300 रुपये वाढ होईल. 

 17th jan 2025

Created By: Dinanath Parab