पुणे आणि मुंबईत हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले.

07 November 2023

हवेच्या प्रदूषणाचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे.

डोळ्याच्या बचावासाठी sunglasses चा वापर करा.

बाहेरुन आल्यानंतर डोळ्यावर पाणी मारा.

शरीर आणि डोळे योग्य प्रकारे हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पीत राहा. 

प्रदूषणाच्या काळात खिडक्या बंद ठेवा, एअर प्युरिफायरचा वापर करा.

डॉक्टरांच्या सल्ला घेऊन आय ड्रॉपचा वापर करा.