आराध्या बच्चनच्या या फेव्हरेट लाल  फळामुळे दूर  होतील अनेक आजार.

12 वर्षाच्या आराध्याचे  फोटो सोशल मीडियावर  व्हायरल होत असतात.

आराध्य बच्चनच्या डाएट  बद्दल बोलायच  झाल्यास तिला  एक लाल फळ  खूप आवडतं.

आराध्या बच्चनला स्ट्रॉबेरी खूप आवडते. यामुळे  अनेक आजार  दूर होऊ शकतात. 

स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, फ्लेवोनोइड्स, पोटॅशियम भरपूर असतात. हे घटक हार्टसाठी उपयुक्त आहेत.

विटामीन सी असलेल्या स्ट्रॉबेरीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

स्ट्रॉबेरीमधील घटक  डोळे आणि पचनासाठी  उपयुक्त ठरतात.