अवघड नाहीये, लैच सोप्पं, फक्त भिजलेले चार बदाम खा आणि...
27 August 2024
Created By : Manasi Mande
भिजवलेल्या बदामात टॅनिन असतं, त्यात पोषक तत्त्व असतात
बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, मेंदू तल्लख राहतो
वजन कमी करण्यासाठीही बदाम उपयुक्त
बदाम कॅन्सरच्या वाढत्या पेशींना नियंत्रणात ठेवतो
भिजलेले बदाम खालल्ल्याने डायजेशन सुधारतं
रोज सकाळी चार भिजलेले बदाम खालल्ल्याने एनर्जी वाढते
बदाम खाल्ल्यामुळे त्वचा उजळून निघते
डोळ्यांसाठीही बदाम भिजवून खाणं चांगलं असतं
बदाम खाल्ल्याने केस गळतीही रोखली जाते
ब्लड शुगरचा त्रास असेल तर त्यावरही नियंत्रण येतं
चार जणांचा पगार एकटे मिळवाल; हा कोर्स केला तर बल्लेबल्ले..!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा