रोज रात्री कोरफड लावल्याने त्वचेत दिसतील हे बदल

8th September 2025

Created By: Aarti Borade

कोरफड (एलोवेरा) आरोग्यासह त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे

रात्री चेहऱ्यावर कोरफड जेल लावल्याने त्वचेला चमक मिळते

यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते आणि कोरडेपणा कमी होतो

कोरफड जेलमुळे मुरुम आणि डाग कमी होण्यास मदत होते

नियमित वापराने त्वचा मऊ आणि निरोगी बनते

त्वचेच्या जळजळीवरही कोरफड जेल प्रभावी ठरते